ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
दोडाबेट्टा
दोडाबेट्टा : निलगिरी पर्वतातील सर्वांत उंच शिखर. हे पश्चिम घाटातील अनाईमुडी नंतर दुसऱ्या क्रमांकाचे शिखर असून उंची २,६३७ मी. आहे. हे तमिळनाडू राज्याच्या निलगिरी जिल्ह्यात ऊटकमंड तालुक्यात अनाईमुडीच्या दक्षिणेस सु. १६० किमी.वर आहे.
औषधी निलगिरी
निलगिरीचे वनस्पतीपासून सुगंधी द्रव्योद्योग तेले, औद्योगिक तेले, औषधी तेले तयार केली जातात.
कुंदा नदी
कुंदा नदी : निलगिरीत उगम पावणारी तमिळनाडू राज्यातील नदी. लांबी सु. ११९ किमी. ऊटकमंडच्या आग्नेयीस सु. २४ किमी. वर देवबेट्टा, कौलिनबेट्टा, करायकुडी, पोर्थिमुंड इ. शिखरांच्या १,७०० मी. पेक्षा अधिक उंचीच्या पर्वतप्रदेशात उगम झाला आहे.
कुंदा नदी
कुंदा नदी : निलगिरीत उगम पावणारी तमिळनाडू राज्यातील नदी. लांबी सु. ११९ किमी. ऊटकमंडच्या आग्नेयीस सु. २४ किमी. वर देवबेट्टा, कौलिनबेट्टा, करायकुडी, पोर्थिमुंड इ. शिखरांच्या १,७०० मी. पेक्षा अधिक उंचीच्या पर्वतप्रदेशात उगम झाला आहे.
खाजोटी, मोठी
खाजोटी, मोठी : (हिं. बिचुआ; इं. निलगिरी नेटल; लॅ. जिरार्डिनिया झेलॅनिका; कुल-अर्टिकेसी). ही १-२ मी. उंच आणि बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) ⇨ ओषधी किंवा लहान क्षुप (झुडूप) आहे.
निलगिरी पर्वत
दक्षिण भारतातील प्रमुख डोंगरसमूह. हा पर्वतप्रदेश तमिळनाडू राज्यात सु. २‚५९० चौ. किमी. क्षेत्रात पसरलेला आहे. सर्वच प्रदेश डोंगरदऱ्यांनी व्यापलेला आहे.
निलगिरी
मिर्टेसी कुलातील ही उंच व बहुपर्णी वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव यूकॅलिप्टस ग्लोब्युलस आहे. ब्लू गम किंवा गम ट्री या इंग्रजी नावांनी ही ओळखली जाते. या वनस्पतीचे मूलस्थान ऑॅस्ट्रेलिया असून तेथील सर्वांत उंच व सदाहरित वृक्ष आहे. याच्या सु. ५४० जाती आहेत. यूकॅलिप्टसच्या अनेक जातींंची लागवड त्यांच्या आर्थिक महत्त्वामुळे केली जाते.
वनशेतीचे नियोजन
वनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची निवड करावी.
English to Hindi Transliterate